एका चौकोनी टेबलच्या भोवती 2 मुले व 2 मुली वसलेले आहेत. ते उत्तर, पुर्व, दक्षिण, आणि पश्चिम दिशेला तोंड करुन बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पुर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलांचे तोंड दक्षिण दिशेला आहे. तर मुली कोणत्या दिशेला तोंड करुन बसलेल्या आहेत?
X - Z चा अर्थ आहे, X आई आहे Z ची X - Z चा अर्थ आहे. X वडील आ...
हॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढीलप्रमाणे बसलेल...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Latur District Driver Police Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?