महासराव
महासराव

…….. ही अशुध्द धातूचे शुध्दीकरण करण्याची सर्वात व्यापक पध्दत आहे.

पर्याय (Options):
a
औष्णिक अपघटन
b
विद्युत अपघटन
✓ योग्य उत्तर
c
प्रक्षालन
d
निस्तापन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विद्युत अपघटन ही अशुध्द धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा