महासराव
महासराव

रमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे. परंतु महेशपेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश ऐवढाच आहे. परंतु तो सुरेशपेक्षा मोठा आहे, तर: अ. अखिलेश हा सर्वेशपेक्षा लहान आहे. ब. अखिलेश हा महेशपेक्षा मोठा आहे. क. अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे. ड. अखिलेश हा रमेशपेक्षा मोठा आहे. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते / कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?

पर्याय (Options):
a
अ आणि ड
b
ब आणि क
c
फक्त ड
d
फक्त क
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिलेल्या माहितीनुसार वयाची क्रमवारी महेश > रमेश > सर्वेश = अखिलेश > सुरेश असते. त्यामुळे अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे, हे विधान (क) बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔