महासराव
महासराव

एका पिशवीमध्ये 13 पांढरे आणि 7 काळे चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही दोन चेंडू बाहेर काढले तर ते दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता किती ?

पर्याय (Options):
a
41/ 190
b
21/190
c
59/190
d
99/190
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समान रंगाची जोडीची शक्यता =[C(13,2)+C(7,2)]/C(20,2) = (78+21)/190 =99/190.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा