महासराव
महासराव

हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे?

पर्याय (Options):
a
गुणविशेषण
✓ योग्य उत्तर
b
सार्वनामीक विशेषण
c
संख्या विशेषण
d
यापैकी काहीच नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यात 'गोड' हा शब्द आंब्याची चव व गुण दर्शवत असल्याने 'गुणविशेषण' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा