महासराव
महासराव

ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारित येतो?

पर्याय (Options):
a
भारतीय रिझर्व बँक
b
नाबार्ड
✓ योग्य उत्तर
c
जीवन विमा निगम
d
भारतीय लघुउद्योग वोकास बँक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ग्रामीण भागातील रस्ते, सिंचन व विकासासाठी १९९५-९६ मध्ये स्थापन झालेला ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) हा 'नाबार्ड' (NABARD) च्या अखत्यारित येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔