महासराव
महासराव

घरातील एका भिंतीवर आरसा व त्यासमोरील भिंतीवर घड्याळ बसविलेले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात ४:३० वाजले असतील तर घड्याळांची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल?

पर्याय (Options):
a
८:३०
b
७:३०
✓ योग्य उत्तर
c
६:३०
d
५:३०
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घड्याळ व आरशातील प्रतिमा नियम: प्रत्यक्ष वेळ व आरशातील वेळेची बेरीज १२:०० (किंवा ११:६०) तास असते. दिलेल्या वेळेला ११:६० मधून वजा केल्यास अचूक वेळ पर्याय (B) ७:३० मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔