महासराव
महासराव

लोणचे हे शब्द कोणत्या भाषेतील आहे?

पर्याय (Options):
a
अरबी
b
पोर्तुगीज
✓ योग्य उत्तर
c
तुर्की
d
कानडी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बटाटा, तंबाखू, पगार, साबूदाणा यांप्रमाणेच 'लोणचे' हा शब्दही मराठी भाषेत 'पोर्तुगीज' भाषेतून आलेला परकीय शब्द आहे. पर्याय (B) 'पोर्तुगीज' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा