महासराव
महासराव

घड्याळात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे; तर तास काटा व मिनिटकाटा यांमधील कोन किती अंशाचा असेल?

पर्याय (Options):
a
100
b
105
c
110
✓ योग्य उत्तर
d
120
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
12:20 ला मिनिटकाटा 120 अंशावर असतो, तर तासकाटा 10 अंशावर असतो; त्यामुळे दोन्हींमधील फरक 110 अंश येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔