महासराव
महासराव

घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनीटे झाले आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल ?

पर्याय (Options):
a
134 अंश
b
150 अंश
c
130 अंश
✓ योग्य उत्तर
d
136 अंश
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दुपारी 3:40 वाजता तास काटा 3.6667 तासावर असून 110° आणि मिनिट काटा 240° वर असतो; या दोघांमधील कोन 130° होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔