महासराव
महासराव

गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

पर्याय (Options):
a
१९११
✓ योग्य उत्तर
b
१८००
c
१८९१
d
१९०१
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1911 - 1911 साली किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी हे दोघे भारत भेटीसाठी आले होते त्यावेळी या भेटीचा इतिहासात आठवण राहावी या उद्देशाने या वास्तूचे निर्माण करण्यात आले . स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज वीट्टेट याने या वास्तूची रचना तयार केली तर गॅमन इंडिया या कंपनीद्वारे त्याचे निर्माण करण्यात आले . बांधकाम 1924 साली पूर्ण झालं .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा