महासराव
महासराव

गांधीजीनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला ?

पर्याय (Options):
a
1907
b
1917
✓ योग्य उत्तर
c
1921
d
1930
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महात्मा गांधींनी बिहारमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांवरील तीनकठिया पद्धतीविरोधात १९१७ मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला, जो भारतातील त्यांचा पहिला सत्याग्रह होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा