📅SRPF Group 14 Chatrapati Sambhaji NagarGoogle वर फॉलो करा

घनमूळ काढा: 103823

Find the cube root of: 103823
पर्याय (Options):
a
57
b
47
✓ योग्य उत्तर
c
64
d
25
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकक स्थानी 3 असल्यामुळे घनमूळाच्या एकक स्थानी 7 असेल. शेवटचे तीन अंक सोडल्यास 103 उरतात. 103 च्या आधीची पूर्ण घन संख्या 64 असून तिचे मूळ 4 आहे. म्हणून उत्तर 47.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा