#50📅 MPSC Rajyaseva Mains P4 2019 Official Question Paper(2019) +1 गुण

भारतातील विविध वित्त आयोग, त्यांचा अंमलबजावणी कालावधी आणि आयोगाचे अध्यक्ष खाली देण्यात आले आहेत, यातील चुकीचा पर्याय निवडा.
(1) 12वा वित्त आयोग - 2005-2010 - सी. रंगराजन
(2) 13वा वित्त आयोग - 2010-2015 - विजय एल. केळकर
(3) 14वा वित्त आयोग - 2015-2020 - वाय.बी. रेड्डी
(4) 10वा वित्त आयोग - 1995-2000 - ए.एम. खुसरो

Finance Commissions and their Operational duration and Chairman are given below. Find out which is incorrect option ?
(1) 12th Finance Commission - 2005-2010 - C. Rangarajan
(2) 13th Finance Commission - 2010-2015 - Vijay L. Kelkar
(3) 14th Finance Commission - 2015-2020 - Y.B. Reddy
(4) 10th Finance Commission - 1995-2000 - A.M. Khusro

पर्याय (Options):
a
12वा वित्त आयोग - 2005-2010 - सी. रंगराजन
12th Finance Commission - 2005-2010 - C. Rangarajan
b
13वा वित्त आयोग - 2010-2015 - विजय एल. केळकर
13th Finance Commission - 2010-2015 - Vijay L. Kelkar
c
14वा वित्त आयोग - 2015-2020 - वाय.बी. रेड्डी
14th Finance Commission - 2015-2020 - Y.B. Reddy
d
10वा वित्त आयोग - 1995-2000 - ए.एम. खुसरो
10th Finance Commission - 1995-2000 - A.M. Khusro
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (10वा वित्त आयोग - 1995-2000 - ए.एम. खुसरो) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• वित्त आयोग आणि अध्यक्ष: दिलेल्या पर्यायांची पडताळणी:
• पर्याय (1) 12वा वित्त आयोग (2005-2010): अध्यक्ष सी. रंगराजन (बरोबर).
• पर्याय (2) 13वा वित्त आयोग (2010-2015): अध्यक्ष विजय केळकर (बरोबर).
• पर्याय (3) 14वा वित्त आयोग (2015-2020): अध्यक्ष वाय. बी. रेड्डी (बरोबर).
• पर्याय (4) 10व्या वित्त आयोगाचे (1995-2000) अध्यक्ष के. सी. पंत हे होते, तर ए. एम. खुसरो हे 11 व्या वित्त आयोगाचे (2000-2005) अध्यक्ष होते.
• त्यामुळे चुकीची जोडी असणारा पर्याय (4) हे उत्तर आहे.
• महत्त्वाची टीप: 10 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के. सी. पंत होते, तर ए. एम. खुसरो हे 11 व्या आयोगाचे अध्यक्ष होते.

The correct answer is Option D (10th Finance Commission - 1995-2000 - A.M. Khusro).

Key Points:
• Finance Commissions of India:
• Option (1) 12th Finance Commission (2005–2010) was chaired by C. Rangarajan (Correct).
• Option (2) 13th Finance Commission (2010–2015) was chaired by Dr. Vijay L. Kelkar (Correct).
• Option (3) 14th Finance Commission (2015–2020) was chaired by Dr. Y.V. Reddy (Correct).
• Option (4) 10th Finance Commission operational period was 1995–2000, but its Chairman was K.C. Pant (appointed in 1994, submitted report for 1995-2000), whereas A.M. Khusro was the Chairman of the 11th Finance Commission (2000–2005). Thus, option (4) contains an incorrect chairman assignment.
• Therefore, option (4) is the incorrect option requested by the question.
• Key Takeaway: 10th Finance Commission chairman was K.C. Pant, whereas A.M. Khusro chaired the 11th Finance Commission.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

सार्वजनिक महसूल, कर रचना (प्रत्यक्ष वि. अप्रत्यक्ष कर), कर सुधारणा समित्या (चेलय्या, केळकर) व वस्तू आणि सेवा कर (GST)

सार्वजनिक वित्त (Public Finance) मध्ये शासनाचे उत्पन्न (महसूल), खर्च, कर्जे आणि वित्तीय प्रशासनाचा अभ्यास केला जातो. शास...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

केंद्रीय अर्थसंकल्प (कलम ११२), अर्थसंकल्पाचे प्रकार, वित्तीय तुटींचे सर्व प्रकार (Fiscal, Revenue, Primary Deficit) व FRBM कायदा

भारतीय राज्यघटनेत 'बजेट' (Budget) हा शब्द कुठेही वापरलेला नसून कलम ११२ अंतर्गत त्यास 'वार्षिक वित्तीय विवरणपत्र' (Annual...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

वित्त आयोग (कलम २८०): घटनात्मक रचना, कार्ये, १ ला ते १६ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग (४१% वाटा) व कर वाटप निकष

भारतीय संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वित्तीय संसाधनांचे न्याय्य आणि समतोल वाटप करण्यासाठी कलम २८० अंतर्गत...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P4 2019 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔