📅Nanded Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

एका वेळापत्रकानुसार शाळेच्या परीक्षेची सोमवारी सुरुवात गणित या विषयाने झाली. विज्ञान-2 व नंतर विज्ञान-1 या विषयाच्या परीक्षे दरम्यान इंग्रजीची परीक्षा झाली. विज्ञान-1 नंतर मराठीची परीक्षा झाली. इंग्रजी नंतर तिसऱ्या दिवशी हिंदीची परीक्षा झाली. तर विज्ञान-1 ची परीक्षा कोणत्या दिवशी झाली?

Exams start Monday with Maths. English is between Sci-2 and Sci-1. Marathi follows Sci-1. Hindi is 3 days after English. Which day is Sci-1?
पर्याय (Options):
a
मंगळवार
tuesday
b
शनिवार
Saturday
c
बुधवार
Wednesday
d
गुरुवार
Thursday
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्रम: सोम-गणित, मंगळ-वि-2, बुध-इंग्रजी, गुरु-वि-1, शुक्र-मराठी, शनि-हिंदी (इंग्रजी नंतर 3 रा दिवस).

Sequence: Mon-Maths, Tues-V-2, Wed-English, Thu-V-1, Fri-Marathi, Sat-Hindi (3rd day after English).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा