📅MPSC Rajyaseva Prelims 2019 - GS Paper 1Google वर फॉलो करा

खालील विधानांचे परिक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा.
विधान 'अ': पृथ्वीचा अंतर्गामा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे.
विधान 'ब': पृथ्वीचे कवच हे सिलिका, अल्युमिनियम आणि मैग्नेशियम यांच्या पासून बनलेला आहे

पर्यायी उत्तरे :

Examine the following statements and select the proper option.
Statement 'A': Inner core of the Earth is made up by Nickel and Ferrous.
Statement 'B': The Earth's crust is made up of Silica, Aluminium and Magnesium.

Answer Options:

पर्याय (Options):
a
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत.
Statement 'A' and 'B' are both correct.
✓ योग्य उत्तर
b
विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे.
Statement 'A' is correct and 'B' is wrong.
c
विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे.
Statement 'A' is wrong and 'B' is correct.
d
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत.
Statement 'A' and 'B' are both wrong.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• गाभा (NIFE): विधान अ बरोबर आहे. पृथ्वीचा अंतर्गामा प्रामुख्याने निकेल (Ni) आणि लोह (Fe) यांपासून बनलेला असून त्याला 'निफे' म्हणतात.
• कवच रचना (SIAL व SIMA)
: विधान ब बरोबर आहे. भूकवच हे खंडांवर सिलिका व ॲल्युमिनियम (सियाल) आणि महासागराखाली सिलिका व मॅग्नेशियम (सिमा) यांनी बनलेले आहे.
• योग्य पर्याय**: आयोगाच्या उत्तरतालिकेनुसार दोन्ही विधाने बरोबर आहेत (पर्याय १).

The correct answer is Option A (Statement 'A' and 'B' are both correct.).

Key Points:
• Inner Core (NIFE): Statement A is correct. Earth's core is composed primarily of Nickel (Ni) and Iron/Ferrous (Fe), referred to as NIFE.
• Crust Composition (SIAL & SIMA)
: Statement B is correct. Crust comprises Continental Crust made of Silica + Aluminium (SIAL) and Oceanic Crust made of Silica + Magnesium (SIMA).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2019 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔