महासराव
महासराव

एकलहरे, नाशिक या ठिकाणी ……............... विद्युत केंद्र आहे.

पर्याय (Options):
a
अणु
b
जल
c
वायु
d
औष्णिक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नाशिक जिल्ह्यातील एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र (Thermal Power Plant) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा