महासराव
महासराव

एका वसतिगृहात 150 मुलांचा एक समूह आहे. ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाही. तेव्हा सर्व मुले दोन वर्षात एकूण किती वेळा शुभेच्छा देतात ?

पर्याय (Options):
a
300
b
13400
c
44700
✓ योग्य उत्तर
d
54750
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
15 मुले , 150 वाढदिवस 1 मुलाच्या वाढदिवसाला 149 मुले शुभेच्छा देतात . (150 149) वर्षे 22350 2 = 44700

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔