महासराव
महासराव

एका टोपलीत १०८ आंबे आहेत. ते काही मुलांना समान वाटले. जर ६ मुले जास्त असती तर प्रत्येज मुलाला ३ आंबे कमी आले असते तर एकूण मुले किती होती?

पर्याय (Options):
a
२०
b
१८
c
१०
d
१२
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१०८/x - १०८/(x + ६) = ३. पर्यायावरून तपासल्यास x = १२ मुले. (१०८/१२ = ९ आंबे; ६ मुले वाढल्यास १०८/१८ = ६ आंबे, फरक = ३ आंबे कमी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔