महासराव
महासराव

जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे?

पर्याय (Options):
a
हिमाचल प्रदेश
✓ योग्य उत्तर
b
अरुणाचल प्रदेश
c
जम्मू कश्मीर
d
सिक्कीम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हिमाचल प्रदेश - हिक्किम नावाच्या गावामध्ये जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय आहे . 4430 मी . उंची वर 1983 पासून आहे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔