महासराव
महासराव

एका त्रिकोणाचा पाया 15 सेमी आणि उंची 12 सेमी आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती ?

पर्याय (Options):
a
9 सेमी
b
18 सेमी
✓ योग्य उत्तर
c
8 सेमी
d
12.5 सेमी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
त्रिकोण क्षेत्रफळ सूत्र: पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ × १५ × १२ = ९० चौ.सेमी. दुसऱ्याचे क्षेत्रफळ = ९० × २ = १८० चौ.सेमी. १/२ × २० × h = १८० ⇒ १०h = १८० ⇒ h = '१८ सेमी'. पर्याय (B) '18 सेमी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔