महासराव
महासराव

एका तिजोरीत एकूण १७३४ रु. आहेत. ती सर्व नाणी आहेत. त्यातील ५० पैसे, १ रु, २ रु. व ५ रु. ची नाणी समान संख्येत तर त्यातील ५० पैशांची एकुण नाणी किती?

पर्याय (Options):
a
२०४
✓ योग्य उत्तर
b
२४
c
२४०
d
८१६
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समान संख्येतील नाण्यांची एकूण किंमत ८.५० रुपये आहे; १७३४÷८.५०=२०४ जोड्या, म्हणून ५० पैशांची नाणी २०४ आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔