महासराव
महासराव

एका स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघा बरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील?

पर्याय (Options):
a
२२
b
26
c
30
d
28
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण सामने = n(n - १) ÷ २ = ८ × ७ ÷ २ = ५६ ÷ २ = '२८'. पर्याय (D) '28' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔