महासराव
महासराव

एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्याची वजाबाकी किती होईल?

पर्याय (Options):
a
16
b
24
c
22
d
18
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
7n+4n=66 ⇒ n=6; त्याच पटींची वजाबाकी 7n‑4n=3n=18.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔