महासराव
महासराव

एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी सायकली आहेत त्याचे हँडल्स् मोजल्यास ५० भरतात व चाके मोजल्यास १३४ होतात तर त्यापैकी दुचाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती?

पर्याय (Options):
a
२२,१८
b
१६,३४
✓ योग्य उत्तर
c
१६,२२
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
x + y = ५० आणि २x + ३y = १३४. y = १३४ - १०० = ३४ तीनचाकी; x = ५० - ३४ = १६ दुचाकी. अनुक्रमे '१६,३४'. पर्याय (B) '१६,३४' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔