महासराव
महासराव

“नागेश एका वाघासारखे चालत होता” अलंकार ओळखा?

पर्याय (Options):
a
उपमा अलंकार
✓ योग्य उत्तर
b
अनुप्रास अलंकार
c
उत्प्रेक्षा अलंकार
d
यमक अलंकार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन वस्तूंतील साधर्म्य 'सारखे' या शब्दाने दाखवल्यामुळे येथे 'उपमा अलंकार' होतो. पर्याय (A) 'उपमा अलंकार' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा