महासराव
महासराव

एका रांगमध्ये A चा क्रमांक पुढून 18 वा आहे. तसेच B चा क्रमांक मागुन 16 वा आहे. C चा क्रमांक पुढून 25 वा असुन तो A आणि B यांच्या मध्यभागी आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत

पर्याय (Options):
a
45
b
46
c
47
✓ योग्य उत्तर
d
44
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रांगेतील स्थान तर्क: C पुढून २५ वा असल्याने A (१८) आणि C (२५) दरम्यान ६ मुले आहेत. C हा A व B च्या मध्यभागी असल्याने C आणि B दरम्यानही ६ मुले आहेत. B चे पुढून स्थान = २५ + ७ = ३२. रांगेतील एकूण मुले = ३२ + १६ - १ = '४७'. पर्याय (C) '47' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔