महासराव
महासराव

एका मैदानात, 1. कुमार हा अंकुरच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. 2. देव हा कुमारच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. 3. निलेश हा अंकुरच्या पश्चिमेकडे 25 मीटर अंतरावर आहे. 4. पिंटु हा देवच्या उत्तरेकडे 90 मीटर अंतरावर आहे. जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे चालत जातो. नंतर अंकुरकडून कुमारकडे, नंतर कुमारकडुन देवकडे, नंतर देवकडुन पिंटुकडे चालत जातो तर तो एकूण किती अंतर चालतो?

पर्याय (Options):
a
215 मी
✓ योग्य उत्तर
b
155 मी.
c
245 मी.
d
185 मी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण अंतर = निलेश ते अंकुर (25) + अंकुर ते कुमार (40) + कुमार ते देव (60) + देव ते पिंटु (90) = 215 मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔