महासराव
महासराव

एका प्राणी संग्रहालयात बाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांचा पायाची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे?

पर्याय (Options):
a
10
b
15
c
20
✓ योग्य उत्तर
d
25
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्व मोरांचे २ पाय पकडल्यास ८० पाय. जादा पाय = १२० - ८० = ४०. वाघांचे ४ पाय असल्याने वाघांची संख्या = ४० ÷ २ = २०.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔