महासराव
महासराव

एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?

पर्याय (Options):
a
55
b
120
c
66
✓ योग्य उत्तर
d
122
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
12 लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींमधील एकूण हस्तांदोलनांची संख्या C(12,2) = (12 × 11) / 2 = 66 असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔