महासराव
महासराव

एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४२२० आहे. माहाविद्यालयात मुलींची संख्या २४२० असेल तर महाविद्यालयातील मुले : मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर किती?

पर्याय (Options):
a
९० : १३१
b
९० : १२१
✓ योग्य उत्तर
c
१२१ : ७०
d
१२१ : ८०
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुले = ४२२० - २४२० = १८००. मुले व मुलींचे गुणोत्तर = १८०० : २४२० = १८० : २४२ = ९० : १२१.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔