महासराव
महासराव

एका लॉटरीत मिळालेले रु. 7200 हे माला, शिला आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास शिलाचा वाटा किती?

पर्याय (Options):
a
2400 रु.
✓ योग्य उत्तर
b
1600 रु
c
3200 रु.
d
1800 रु.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रमाण २:३:४, एकूण भाग = २ + ३ + ४ = ९. १ भाग = ७२०० ÷ ९ = ८०० रु. शिलाचा वाटा (३ भाग) = ३ × ८०० = २४०० रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔