महासराव
महासराव

एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ४ गुण मिळतात आणि हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व १५ खेळात भाग घेतला. त्याला एकूण २४ गुण मिळाले; तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?

पर्याय (Options):
a
b
c
✓ योग्य उत्तर
d
१२
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जिंकलेले खेळ x मानू. ४x - २(१५ - x) = २४ => ६x - ३० = २४ => ६x = ५४ => x = ९ खेळ जिंकले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔