महासराव
महासराव

एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा १० अंश ने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण आहे?

पर्याय (Options):
a
लघुकोन
b
पुरककोन
c
विशालकोन
✓ योग्य उत्तर
d
शून्यकोन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१० अंश जास्त असलेला कोण विशालकोन असतो, कारण तो ९० अंशापेक्षा मोठा असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔