महासराव
महासराव

एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले. तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

पर्याय (Options):
a
4400
✓ योग्य उत्तर
b
1670
c
7610
d
7160
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रति मजूर 1760/8=220 रुपये, 20 मजुरांना 20×220=4400 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔