महासराव
महासराव

एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानाचा अंक दशकस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे, संख्येतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या १८ ने वाढते तर दिलेली संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
३६
b
६३
c
४२
d
२४
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दशकस्थानचा अंक x असेल तर एककस्थानचा अंक 2x, संख्या 12x; अदलाबदल केल्यावर 21x होते, 21x‑12x=18 ⇒ x=2, त्यामुळे संख्या 24.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔