महासराव
महासराव

एका दिवसात किती सेकंद असतात?

पर्याय (Options):
a
६८४००
b
४६८००
c
६४८००
d
८६४००
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एका दिवसात २४ तास = २४ × ६० × ६० = ८६,४०० सेकंद असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔