महासराव
महासराव

एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौ.सें. मी.आहे तर त्याची लांबी किती?

पर्याय (Options):
a
16 मी.
b
16 सें.मी.
✓ योग्य उत्तर
c
18 मी.
d
18. सें.मी.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरसाचे क्षेत्रफळ 256 cm² असल्यास बाजूची लांबी √256 = 16 cm, म्हणून लांबी 16 cm आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔