महासराव
महासराव

एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर रु. 1.25 प्रति चौ.मी. दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा..

पर्याय (Options):
a
रु.2,46,000
b
रु.4,26,000
c
रु.2,51,100
d
रु.1,12,500
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्षेत्रफळ = ३०० × ३०० = ९०,००० चौ.मी. खर्च = ९०,००० × १.२५ = 'रु.१,१२,५००'. पर्याय (D) 'रु.1,12,500' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔