महासराव
महासराव

एका चौरसाकृती बागेची एक बाजु १० मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे. ८ रु. मीटर प्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती रुपये खर्च येईल?

पर्याय (Options):
a
७३०
b
६४०
✓ योग्य उत्तर
c
८०
d
२००
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरसाचा परिमिती ४० मीटर; दुहेरी कुंपणासाठी ८० मीटर तार; ८०×८=६४० रुपये खर्च.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔