महासराव
महासराव

एका चौरसाची परिमिती 24 आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

पर्याय (Options):
a
25
b
36
✓ योग्य उत्तर
c
49
d
64
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरसाची बाजू = परिमिती/4 = 24/4 = 6, क्षेत्रफळ = बाजू² = 6 × 6 = 36.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔