महासराव
महासराव

एका बागेत अनुक्रमे आंबा , फणस, पपई, चिकु, पेरू या क्रमाणे सरळ रेषेत झाडे लावल्यास ३४ व्या स्थानी कोणते झाड येईल?

पर्याय (Options):
a
आंबा
b
पपई
c
पेरू
d
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ झाडांच्या क्रमाने ३४ व्या स्थानी ३४÷५ = ६ शेष ४ येते, म्हणून ४वे झाड म्हणजेच चिकू येईल, परंतु पर्यायात चिकू नसल्याने 'यापैकी नाही' हे उत्तर बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔