महासराव
महासराव

एका आयताकृती शेतजमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे. तर शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे ?

पर्याय (Options):
a
60 हेक्टर
b
3 हेक्टर
c
30 हेक्टर
✓ योग्य उत्तर
d
300 हेक्टर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1 हेक्टर = 10000 चौ . मीटर शेताचे क्षेत्रफळ = = 30 हेक्टर

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔