महासराव
महासराव

एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमी आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?

पर्याय (Options):
a
40 चौरस मीटर
b
4 चौरस मीटर
c
400 चौरस मीटर
✓ योग्य उत्तर
d
4000 चौरस मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लांबी 50 मीटर आणि रुंदी 8 मीटर असल्याने, क्षेत्रफळ = 50 × 8 = 400 चौरस मीटर होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔