📅Chandrapur Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

एका वतुर्काच्या आत असा एक चौरस काढलेला आहे की , त्या चौरसाची सर्व चार शिरे वतुर्काला स्पर्श करतात . त्या चौरसाची बाजू 7 सेमी आहे . तर त्या वतुर्काचे क्षेत्रफळ किती असणार ?

पर्याय (Options):
a
49
b
49 /2
✓ योग्य उत्तर
c
98
d
25
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (b) आहे. वर्तुळात अंतर्लिखित चौरसाचा कर्ण हा वर्तुळाचा व्यास असतो ($d = 2r$); त्यावरून क्षेत्रफळ व प्रमाण काढले जाते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा