महासराव
महासराव

एक व्यक्ती P या बिंदु पासून 20 किमी प्रतितास या वेगाने Q या बिंदुकडे निघालेला आहे. आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती Q या बिंदूपासून 30 किमी प्रतितास या वेगाने P या बिंदुकडे निघालेला आहे. जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल ?

पर्याय (Options):
a
100 मीटर
b
150 मीटर
c
200 मीटर
d
250 मीटर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सापेक्ष वेग व अंतर: विरुद्ध दिशेने सापेक्ष वेग = २० + ३० = ५० किमी/तास = ५० × (५/१८) = २५०/१८ मी/से. अंतर = वेग × वेळ = (२५०/१८) × १८ = '२५० मीटर'. पर्याय (D) '250 मीटर' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔