#88📅 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर(2026) +1 गुण

एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा किती ?

पर्याय (Options):
a
25 %
✓ योग्य उत्तर
b
50 %
c
20 %
d
40 %
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

तोटा = खरेदी किंमत − विक्री किंमत = 200 − 150 = 50 रुपये. शेकडा तोटा = (तोटा / खरेदी किंमत) × 100 = (50 / 200) × 100 = 25%.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा