अक्षयला अजितपेक्षा 20 % गुण कमी मिळाले तर अजितला अक्षयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले ?
टक्केवारीतील वाढीचे सूत्र = [r / (100 − r)] × 100. येथे r = 20%. = [20 / (100 − 20)] × 100 = (20 / 80) × 100 = 100 / 4 = 25%.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
शेकडेवारी (Percentage): टक्केवारी-अपूर्णांक तक्ता, पगार वाढ/घट, लोकसंख्या वाढ व निवडणुकीवरील उदाहरणे
शेकडेवारी (Percentage): टक्केवारी-अपूर्णांक तक्ता, पगार वाढ/घट, लोकसंख्या वाढ व निवडणुकीवरील उदाहरणे या घटकामध्ये शेकडेव...
नफा आणि तोटा (Profit & Loss), छापील किंमत, शेकडा सूट (Discount) व सलग सूट शॉर्टकट सूत्रे
नफा आणि तोटा (Profit & Loss), छापील किंमत, शेकडा सूट (Discount) व सलग सूट शॉर्टकट सूत्रे या घटकामध्ये नफा आणि तोटा (Prof...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
रामसिंगने एक यंत्र 2 वर्षांपूर्वी 62500 रुपयांना खरेदी केले,...
एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयाला विकली, तर शेक...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळातील 12 सेमी लांबीच्या जीवेचे केंद्रापासून अंतर किती?
‘खेळात खेळकर खेळाडू खेळतो’ या वाक्यात कोणता अलंकार?
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट केली?
पोलीस आयुक्तालय पद्धत मुख्यतः कोणत्या भागांत लागू केली जाते?
पुढीलपैकी आवृत्तिवाचक विशेषण कोणते?
₹550 दर्शनी किमतीच्या वस्तूवर 18% सूट दिल्यास विक्री किंमत किती?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔5.032 + 0.8 + 150.03 + 40 = ?
1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
8 1/3, 3 4/5, 7 1/5 व 9 2/3 या संख्यांची सरासरी काढा ?
दोन लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मी. इतके असल्यास 75 मी. लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावी लागतील ?
आई आणि मुलाचे वयाचे प्रमाण 7:3 आहे. जर त्यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे असेल तर त्यांच्या वयातील फरक किती आहे ?
जर अ:क = 3:4 आणि ब:क = 8:9 तर अ:ब:क = ?