#86📅 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर(2026) +1 गुण

रामसिंगने एक यंत्र 2 वर्षांपूर्वी 62500 रुपयांना खरेदी केले, यंत्राची किंमत दरवर्षी 8 % ने कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल ?

पर्याय (Options):
a
52800 रु.
b
52700 रु.
c
52900 रु.
✓ योग्य उत्तर
d
53900 रु.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दरवर्षी घसारा = 8%. आजची किंमत = 62500 × (1 − 8/100)² = 62500 × (92/100) × (92/100) = 62500 × (23/25) × (23/25) = (62500 / 625) × 529 = 100 × 529 = 52,900 रुपये.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा