#89📅 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर(2026) +1 गुण

एका चौरसाची बाजू 10% ने वाढवली, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल ?

पर्याय (Options):
a
11
b
22
c
21
✓ योग्य उत्तर
d
25
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्षेत्रफळातील बदल = x + y + (xy / 100). बाजू 10% ने वाढल्यास: 10 + 10 + (10 × 10) / 100 = 20 + 1 = 21% वाढ.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा